◆ Online e-Sanjeevani OPD ◆
1. Due to Corona, government and private hospitals are busy for the treatment of Covid-19.
2. The service has been launched to provide health care and advice to the general public.
3. For this, the Health Department of the Central and State Governments has created the website and app of online e-Sanjeevani OPD.
4. However, to avail this, everyone should use the website www.esanjeevaniopd.com or e-Sanjeevani mobile app.
5. You can get medical advice / treatment on any ailment from any district of the state by using computer, laptop or mobile with the doctor of any district.
6. Online OPD facility is available from 9 am to 1 pm and from 2 pm to 5 pm.
7.This facility is free of cost so maximum number of people should take advantage of it.
![]() |
★ ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी ★
१.कोरोनामुळे सरकारी आणि खासगी रुग्णालये कोविड-१९ च्या उपचारासाठी व्यस्त आहेत.
२.त्याच्यामुळे सर्वसामान्यांना वैद्यकीय सल्ला/आरोग्य उपचार करता येत नाही.
३.ते उपचार करता येण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी ची वेबसाईट आणि ॲप तयार केली आहे.
४.तरी सर्वांनी याचा फायदा घेण्यासाठी www.esanjeevaniopd.com या संकेतस्थळावर किंवा ई-संजीवनी मोबाईल ॲपचा वापर करावा.
५.राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून कुठल्याही जिल्ह्यातील डॉक्टरसोबत संगणक , लॅपटॉप किंवा मोबाईलचा वापर करून कुठल्याही आजारावर वैद्यकीय सल्ला/उपचार घेऊ शकता.
६.ऑनलाईन ओपीडी ची सुविधा सकाळी ९ ते दुपारी १ आणि दुपारी २ ते ५ यावेळेत उपलब्ध आहे.
७.ही सुविधा विनाशुल्क आहे तर याचा फायदा जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा.


0 Comments