What should people do after Vaccination ?


What should citizens do after getting vaccinated ?

1. Sit in the observation room at the vaccination center for 30 minutes.

2. Importantly, if you start experiencing any side effects, do not panic and report to the Vaccination Center immediately.

3. After getting vaccinated, follow this social distance, use mask and keep clean.

4. Medicines given at the vaccination center should be taken with food after going home.

5. After vaccination, eat a balanced and nutritious diet and rest at home.

6. If you notice any side effects after leaving the vaccination center, visit the nearest health center immediately.



 लस घेतल्यानंतर नागरिकांनी काय करावे ?

१.लसीकरण केंद्रावरील निरीक्षण खोलीमध्ये ३० मिनिटे बसून राहा.

२.महत्त्वाचे म्हणजे कोणतेही दुष्परिणाम जाणवू लागल्यास घाबरून न जाता लगेच लसीकरण केंद्राला कळवा.

३.लस घेतल्यानंतर ही सामजिक अंतर ठेवा , मास्क वापरा आणि स्वच्छता पाळा.

४.लसीकरण केंद्रावर दिलेल्या गोळ्या  , घरी गेल्यानंतर जेवण करून खाव्यात.

५.लसीकरणानंतर संतुलित आणि पौष्टीक आहार घ्यावा आणि घरीच आराम करावा.

६.लसीकरण केंद्रातून बाहेर पडल्यानंतर जर काही दुष्परिणाम जाणवल्यास लगेच जवळच्या आरोग्य केंद्राला भेट द्या.


Post a Comment

0 Comments