What should people not do at the time Of Vaccination ?

What should citizens not do at the time of vaccination?


1. Don't go for vaccination without registration.

2. Don't register the same person on different platforms for vaccination.

3. The same person should not register himself using different mobile numbers and proof of identity.

4. Alcohol or any other intoxicants should not be consumed on the day of vaccination.

5. Don't panic if you experience any symptoms or side effects.

6. Donot intiate any self medication or treatment for side effects without consulting doctor.

7. Don't forget to make an appointment for the second dose.

8. Do not register separately for a second dose of the vaccine.


लसीकरणाच्या वेळी नागरीकांनी काय करू नये ?


१. नोंदणी केल्याशिवाय लस घेण्यास जाऊ नका.

२. लस घेण्यासाठी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वर एकाच व्यक्तीची नोंदणी करू नका.

३. एकाच व्यक्तीने स्वतः ची नोंदणी वेगवेगळा मोबाईल नंबर आणि ओळखीचा पुरावा वापरून करू नये.

४. लसीकरणच्या दिवशी दारू किंवा दुसऱ्या कोणत्याही मादक पदार्थचे सेवन करू नये.

५. कोणतीही लक्षणे किंवा दुष्परिणाम जाणवल्यास घाबरून जाऊ नका.

६. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय दुष्परिणामांसाठी स्वत: कोणतीही औषधे किंवा उपचार सुरू करु नका.

७. दुसऱ्या डोस साठी  अपॉइंटमेंट करण्यासाठी विसरू नका.

८. लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी स्वतंत्र नोंदणी करू नका.

Post a Comment

0 Comments