What should people do before getting Vaccinated ?


What should people do before getting vaccinated ?

1. Register online in advance on Co-win or Arogya Setu or UMANG platforms.

2. Register using the same mobile number and proof of identity.

3. Arrive at the vaccination center on the scheduled date, at the scheduled time.

4. Take the same proof that was used during registration for vaccination.

5. Follow the social distance at the vaccination center, wear a mask and keep clean.

6. When you go to get vaccinated, you should have a meal.

7. The important thing is not to panic.

8. If you are on medication for any allergy or any other ailment, give a premonition to the officer at the vaccination center.


लस घेण्यापूर्वी नागरिकांनी काय करावे ?

१.Co-win किंवा आरोग्य सेतू किंवा UMANG या प्लॅटफॉर्म वर अगोदरच ऑनलाईन नोंदणी करा.

२.एकच मोबाईल क्रमांक आणि ओळखीचा पुरावा वापरून नोंदणी करा.

३.नियोजित तारखेला , नियोजित वेळेवर लसीकरण केंद्रावर पोहचा.

४.नोंदणी करताना जो पुरावा वापरला होता तोच पुरावा लस घेण्यासाठी सोबत घेऊन जावा.

५.लसीकरण केंद्रावर सामाजिक अंतर पाळा , मास्क घाला आणि स्वच्छता राखा.

६.लस घ्यायला जाताना जेवण करूनच जावा.

७.महत्त्वाचे म्हणजे घाबरून जाऊ नका.

८.जर तुम्हाला कशाची Allergy किंवा दुसऱ्या कोणत्याही आजाराच्या औषधे चालू असतील तर लसीकरण केंद्रावरील अधिकाऱ्याला त्याची पूर्वकल्पना द्यावी.

Post a Comment

0 Comments